Devendra Fadnavis:सुप्रीम कोर्टाच्या निकालाने पोपटासारखं बोलणाऱ्यांचं तोंड बंद झालं -देवेंद्र फडणवीस
abp majha web team
Updated at:
04 Apr 2024 05:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis:सुप्रीम कोर्टाच्या निकालाने पोपटासारखं बोलणाऱ्यांचं तोंड बंद झालं -देवेंद्र फडणवीस नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबद्दल बोलत होते त्यांचं तोंड सुप्रीम कोर्टाच्या निकालाने बंद झालं, असं फडणवीस म्हणाले.