Devendra Fadnavis:गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश-देवेंद्र फडणवीस
abp majha web team
Updated at:
03 Feb 2024 04:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis:गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश-देवेंद्र फडणवीस भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराची गंभीर दखल सरकारने घेतलीय. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेत असं गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय.