Devendra Fadnavis : प्रकरण कोर्टात असल्यानं नीलम गोऱ्हेंना उपसभापती पदावरुन काढता येणार नाही
abp majha web team
Updated at:
18 Jul 2023 06:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNeelam Gorhe : प्रकरण कोर्टात असल्यानं नीलम गोऱ्हेंना उपसभापती पदावरुन काढता येणार नाही
नीलम गोऱ्हे ओरिजनल शिवसेनेत, त्यांना पदावरुन हटवता येणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानपरिषदेत स्पष्टीकरण.