Devendra Fadnavis Maharashtra Budget 2023: शिक्षण सेवकांच्या वेतनात वाढ ते ज्योतिर्लिंग विकास आराखडा

Continues below advertisement

Devendra Fadnavis Maharashtra Budget 2023: शिक्षण सेवकांच्या वेतनात वाढ ते ज्योतिर्लिंग विकास आराखडा

Maharashtra Budget 2023 : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.  शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प होय... आगामी निवडणुका लक्षात घेता या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. सर्वच क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूदी केल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी घोषणा करण्यात आलेल्या आहेत. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी कौतुक केलेय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram