एक्स्प्लोर
Demolition Drive : 'दत्त मंदिर Bulldozer ने पाडलं', पुरोहित संघाचा प्रशासनावर आरोप
नाशिकमधील गोदावरीच्या काठावर सुरू असलेल्या Demolition Drive मध्ये वस्त्रांतल गृह पाडण्याच्या कारवाईमुळे दत्त मंदिर, महादेव मंदिर आणि गंगा Godavari मंदिर यांचं नुकसान झालं आहे. या कारवाईला पुरोहित संघाने तीव्र विरोध दर्शवला असून, 'दत्त मंदिर Bulldozer ने पाडलं' असा थेट आरोप पुरोहित संघाने प्रशासनावर केला आहे. प्रशासनाच्या निर्णयानंतर हे पाडकाम करण्यात आलं, मात्र या घटनेनंतर पुरोहित संघाने आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी हे काम तात्काळ बंद पाडलं आहे. धार्मिक स्थळांच्या नुकसानीमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रशासन आणि पुरोहित संघ यांच्यातील संघर्षामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement

















