Lawyr Smita Singalkar On Faltan Case : डॉक्टर महिलेची आत्महत्या, राजकराणाशी कनेक्शन, वकिलांची भूमिका महत्वाची

Continues below advertisement
पोलिसांची निष्क्रियता (Police Inaction) आणि व्हिक्टिम प्रोटेक्शनची (Victim Protection) गरज यावर चर्चा, तरुणीच्या आत्महत्येने यंत्रणांवर प्रश्नचिन्ह. ‘माझ्या तक्रारीचं काय झालं?’, हा तिचा सवाल व्यवस्थेला आरसा दाखवणारा आहे. तक्रारीची दखल न घेतल्याने, पीडितेने जून महिन्यात तक्रार करून, ऑगस्टमध्ये पाठपुरावा करून आणि माहिती अधिकाराअंतर्गत (RTI) अर्ज करूनही तिचा लढा दुर्दैवाने आत्महत्येने संपला. २०१७ च्या कुंडली गँगरेप (Kundli Gangrape) प्रकरणाचा आणि मणिपूर व्हायरल व्हिडिओचा (Manipur Viral Video) दाखला देत पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाच्या वेदना आणि सोशल ट्रायलच्या (Social Trial) त्रासावरही भाष्य करण्यात आले. औरंगाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती तानाजी नलावडे (Justice Tanaji Nalavade) यांच्या निरीक्षणाचा संदर्भ देत, पीडित कुटुंबाला सहज उपलब्ध होतील अशा स्थानिक वकिलांना सरकारी वकील म्हणून नेमण्याची गरज अधोरेखित केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola