एक्स्प्लोर
Advertisement
Central Railway Delay : मोटरमनची कामात चूक झाल्याने जीवन संपवले, लोकोपायलट यांचं कामात असहकार्य
लोकची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झालीये. लोकल २० ते २५ मिनिटं उशिराने धावताय..त्यामुळे कुर्ला स्थानकावर मोठी गर्दी झालीये. दिवसभरात ८४ हून अधिक लोकल रद्द झाल्यात. काल एका मोटरमनचा मृत्यू झाला.. त्याच मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन गेल्याने लोकलचा खोळंबा झाला. ज्या मोटरमनचा काल मृत्यू झाला त्याच्याकडून रेड सिग्नल असतानाही गाडी पुढे गेली. ही चूक झाल्यानंतर काही वेळाने याच मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू अपघाती नसून कारवाईच्या भितीपोटी केलेली आत्महत्या असल्याचं म्हणणं रेल्वे कर्मचारी युनियचं आहे..
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : 11 December 2024 : दिवसभरातील सुपरफास्ट बातम्या : ABP Majha
Maharashtra Beauty Parlour And Salon Rates : नव्या वर्षात सलून आणि ब्युटी पार्लरचा खर्च वाढणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement