मुंबईत दादरचं भाजी मार्केट आणि फूल बाजार स्थलांतरावरून वाद पेटणार? मार्केट समिती, मनसेचा विरोध
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
19 Mar 2021 10:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यात दादर भाजी आणि फूल मार्केट मधील रोजची होणारी गर्दी पाहता दादर भाजी फूल मार्केट सोमया आणि बीकेसी मैदानात हलवण्यात येणार असल्याचे महापौर यांनी बीएमसीकडून केला जात असल्याच सांगितलं.
मात्र, याला फूल मार्केट मधील स्थानिक विक्रेते आणि मनसे पदाधिकारी कडाडून विरोध करणार आहेत. फूल भाजी विक्रेत्यांच्या पोटावर पाय देण्याऐवजी लोकल, बसमधील गर्दी कडे बघा! असं म्हणत आम्ही दादर मार्केट मध्ये सर्व खबरदारी घेतोय येथून पुढे पण घेऊ, पण येथून हलणार नसल्याचा पवित्रा विक्रेत्यांनी घेतला आहे.