D.K Soman on Raksha Bandhan Muhurat : रक्षाबंधन सणाला मुहूर्ताची गरज नाही : दा. कृ. सोमण
Continues below advertisement
रक्षाबंधनाला मुहूर्ताची गरज नाही. ३० ऑगस्टला दिवसभर साजरा करा रक्षाबंधन. ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा कृ सोमण यांनी केलं स्पष्ट. भद्राकाल असल्याने राखी बांधली तर वाईट होईल. अशा अफवा पसरल्या आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. दा.कृ.सोमण यांची माहिती.
Continues below advertisement