Adar Poonawalla : सीरमनं सरकारसाठी कोविशिल्ड लशीची किंमत 100 रुपयांनी कमी केली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Apr 2021 11:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लसीची किंमत कमी केली आहे. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटरवरुन दिली आहे. नवीन किमतीनुसार सीरमची 'कोविशील्ड'ची किंमत राज्य सरकारसाठी आता 400 ऐवजी 300 रुपये प्रति डोस असणार आहे. राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या दृष्टीकोनातून ही मोठी बातमी आहे.