एक्स्प्लोर
Advertisement
Adar Poonawalla : सीरमनं सरकारसाठी कोविशिल्ड लशीची किंमत 100 रुपयांनी कमी केली
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लसीची किंमत कमी केली आहे. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटरवरुन दिली आहे. नवीन किमतीनुसार सीरमची 'कोविशील्ड'ची किंमत राज्य सरकारसाठी आता 400 ऐवजी 300 रुपये प्रति डोस असणार आहे. राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या दृष्टीकोनातून ही मोठी बातमी आहे.
महाराष्ट्र
दुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 Sept 2024
Pune MVA Protest : आश्वासनानंतर मविआकडून आंदोलन मागे; मेट्रो कधी सुरु करणार? याची विचारणा
Nashik Onion Farmers : कांदा आयातीनंतर देखील नाशिकमध्ये कांद्याचे दर स्थिर
Pune Metro MVA Protest : सिव्हिल कोर्ट स्टेशनबाहेर आंदोलन, मविआ आक्रमक, पोसिसांचा मोठा फौजफाटा
Rohit Pawar Kusadgaon SRPF Center : SRPF प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन, रोहित पवारांना गेटवरच रोखलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
नाशिक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement