एक्स्प्लोर

कंगना... 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन', Kangana Ranaut च्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावर देशभरातून संताप

Nawab Malik Press Conference : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर (Kangana Ranaut) हल्लाबोल केला आहे. स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाचा पद्म पुरस्कार तात्काळ काढून घेऊन, तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. कंगना रनौतने भारताला 1947 भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ईडीनं पुण्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीवर टाकलेल्या छाप्याबाबत स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्यांनी कंगाना रणौतच्या वक्त्यव्याचाही समाचार घेत पद्म पुरस्कार माघारी घेण्याची मागणी केंद्राकडे केली. नवाब मलिक यांच्याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पत्रकार परिषद घेत कंगानाच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत पद्म पुरस्कार माघारी घेण्याची मागणी केली होती.

बातम्या व्हिडीओ

Ajit Pawar Viral Statment : अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग करणार चौकशी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय

धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO

Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar on Sujay Vikhe : नगरमध्येही जले जावो होणार! रोहित पवार यांचा थेट सुजय विखेंवर हल्लाबोलPrakash Ambedkar : दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्यSharad Pawar : 14 ते 24 हे सत्तेत मंत्री होते, हिशेब मला विचारतात...पवारांचा शाहांवर हल्लाबोलRahul Shewale Meet Raj Thackeray : राहुल शेवाळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं

IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल

रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!

IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 

Embed widget