एक्स्प्लोर
Controversy : गोपीचंद पडळकर म्हणाले 'तरुण मुलींनी जिमला जाऊ नये', वादग्रस्त विधान
भाजपा उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तरुण मुलींनी जिमला जाऊ नये, असा वादग्रस्त सल्ला दिला आहे. 'जिम ला जाण्यापेक्षा घरीच योग करा' असे पडळकरांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. महिलांच्या आरोग्य आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर पडळकरांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी हे विधान महिलांच्या हक्कांवर गदा आणणारे असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावरून सोशल मीडियावरही जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाच्या अधिकृत भूमिकेची प्रतीक्षा आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
















