Congress on Vidhan Parishad Seat : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरही काँग्रेस दावा करणार?
abp majha web team
Updated at:
16 Jul 2023 06:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार असून, ज्यांच्या जागा जास्त त्यांचाच विरोधी पक्षनेता होईल, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय. दरम्यान, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरही काँग्रेस दावा करणार असल्याचं बोललं जातंय. मात्र त्यासाठी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याचं कळतंय. विरोधी पक्षनेतेपदासाठी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर तसेच संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.