Godse Remark Row: 'नथुरामप्रमाणेच Fadnavis शांतपणे भांडणं लावतात', Harshvardhan Sapkal यांची टीका
Continues below advertisement
काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 'नथुराम गोडसेंनी ज्या शांत डोक्याने गांधीजींची हत्या केली त्याच शांतपणे फडणवीस भांडणं लावतायत,' असे वादग्रस्त वक्तव्य सपकाळ यांनी केले आहे. या टीकेला उत्तर देताना, 'त्यांना त्यांच्या जिल्ह्यातही कोणी ओळखत नाही,' अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी सपकाळ यांच्यावर पलटवार केला. राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असून, तो सोडवण्यासाठी सरकारने तातडीने जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement