Congress Income Tax : 3500 कोटी टॅक्स थकबाकीप्रकरणी काँग्रेसला दिलासा

Continues below advertisement

Congress Income Tax : 3500 कोटी टॅक्स थकबाकीप्रकरणी काँग्रेसला दिलासा  आयकर विभागाच्या कारवाईविरोधात काँग्रेसला आयकर विभागाकडून दिलासा. निवडणूक असल्यानं वसुलीसाठी कारवाई करणार नसल्याचं आयकर विभागानं न्यायालयात केलं स्पष्ट. काँग्रेसनं केली होती सर्वोच्च न्यायालयात याचिका.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram