Sindhudurg : हापूसच्या नावाखाली इतर कोणत्याही आंब्याची विक्री करणे व्यापाऱ्याच्या अंगाशी येणार
abp majha web team
Updated at:
06 Apr 2022 10:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSindhudurg : हापूसच्या नावाखाली इतर कोणत्याही आंब्याची विक्री करणे व्यापाऱ्याच्या अंगाशी येणार आहे. कारण अशा प्रकारे फसवणूक झाल्यास व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासनाने घेतला आहे.कोकणातील हापूसला जीआय मानांकन आहे. पण त्यानंतर देखील हापूसच्या नावाखाली इतर आंबे विकले जात असल्याची तक्रार ग्राहक करतात. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा आहे.