CM Eknath Shinde : Ideas Of India महाराष्ट्रासाठी काय आहे मुख्यमंत्र्यांचा रोड मॅप ?
abp majha web team
Updated at:
25 Feb 2023 09:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde : Ideas Of India महाराष्ट्रासाठी काय आहे मुख्यमंत्र्यांचा काय आहे रोड मॅप ? कित्येक देशातल्या लोकांचा आणि पंतप्रधान मोदींचा आमच्यावर विश्वास. लोकशाहीत बहुमतालाच मान, निवडणुक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करतो. लोकांची भावना सेना- भाजप युतीसोबत, खुर्चीच्या मोहात UddhavThackeray यांनी सगळं घालवलं. Arwind Kejriwal अजून Uddhav Thackeray यांना ओळखत नाहीत - मुख्यमंत्री. आरोपांची उत्तरं मी माझ्या कामाने देणार