एक्स्प्लोर
Devendra Fadnavis On Gadchiroli: गडचिरोली लवकरच ग्रीन स्टील हब बनवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी, 'पूर्वी गडचिरोलीला पनिशमेंट म्हणून पोस्टिंग दिली जायची, पण आज लोक गडचिरोलीला पोस्टिंग मागतायत,' असे वक्तव्य केले. या दौऱ्यात अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले, जेणेकरून ५ तालुक्यांतील लोकांना आरोग्य सुविधा मिळेल. तसेच, सिरोंचा तालुक्यामधील राजेश्वरपल्ली येथे नव्या हॉस्पिटलचे भूमिपूजनही करण्यात आले. फडणवीस यांनी गडचिरोलीला 'ग्रीन स्टील हब' बनवण्याचा विश्वास व्यक्त केला असून, सिरोंचामध्ये नर्सिंग कॉलेज आणि शाळा सुरू करण्याची घोषणाही केली. या नव्या सुविधांमुळे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















