एक्स्प्लोर
Mumbai Crime: 'फटाके फोडल्याच्या रागातून कुटुंबावर हल्ला', Kandivali त दोन गटात तुफान मारामारी
मुंबईतील (Mumbai) कांदिवली (Kandivali) येथील एकता नगरमध्ये (Ekta Nagar) फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून एका कुटुंबावर हल्ला झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 'फटाके फोडल्याच्या रागातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला', असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांमध्ये मारामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला असून, त्यात दोन्ही गट एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी (Kandivali Police) गुन्हा दाखल केला असून वेगाने कारवाई करत तीन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















