एक्स्प्लोर
OBC Politics: 'अंबडच्या सभेत कोयता काढायची भाषा झाली', Vijay Wadettiwar यांचा खळबळजनक खुलासा
OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बीडमधील महाएल्गार सभेत भुजबळांनी वडेट्टीवार यांची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवून त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. याला उत्तर देताना वडेट्टीवार यांनी, 'अंबडच्या सभेमध्ये कोयता काढायची भाषा झाली होती', असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सत्ताधारी पक्षात असूनही भुजबळ ओबीसी मेळावे का घेत आहेत, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. नागपूरमधील प्रचंड ओबीसी मोर्चाला मिळालेला प्रतिसाद पाहून भाजप घाबरले आणि त्यांनी आपल्या फॅक्टरीतील नेत्याला, म्हणजेच भुजबळांना, मला लक्ष्य करण्यासाठी पुढे केले आहे, असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला. सरकारने काढलेल्या जीआरला (GR) त्यांचा विरोध कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















