एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्याचा सुपरफास्ट आढावा 10 मे 2024 ABP Majha
काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या, नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना ऑफर तर मोदींमुळे लोकशाही धोक्यात, त्यांच्यासोबत काय जायचं, पवारांचं उत्तर ((अस्वस्थतेतून मोदींचं वक्तव्य, राऊतांची टीका))
अजित पवार बालबुद्धीने बोलतात, संभ्रमासाठी वक्तव्य केल्याच्या अजित पवारांच्या टीकेला पवारांचं उत्तर
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी 11 वर्षांनी निकाल, दोषी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेप, तर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे निर्दोष
दाभोलकर हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड अजून मोकाट, मुक्ता दाभोलकरांची प्रतिक्रिया तर निर्दोष सुटलेल्यांविरोधात वरच्या कोर्टात दाद मागणार
अडचणीत असताना मुख्य नेत्याने मला सपोर्ट केला नाही, रवींद्र वायकरांची उद्धव ठाकरेंवर टीका, उद्धव ठाकरेंनी दोन पावलं मागे यायला हवं होतं, वायकरांचं वक्तव्य
महाराष्ट्र
Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Maharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र
ABP Majha Headlines : 1 PM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
भारत
जॅाब माझा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement