Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे, सुधीर तांबेंवर आजच कारवाईची शक्यता, अपक्ष अर्ज केल्याने कारवाई
abp majha web team
Updated at:
13 Jan 2023 05:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरुन काल हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.. या प्रकरणामुळे सत्यजीत तांबे, सुधीर तांबेंवर आजच कारवाईची शक्यता आहे.. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष अर्ज केल्याने काँग्रेस पक्ष कारवाई करण्याची शक्यता आहे.. तांबेंवर कारवाई करण्यासंदर्भात दिल्लीतील हाय कमांडकडे महाराष्ट्र काँग्रेसनेही मागणी केल्याचं समोर आलंय.