Sunil Kedar:सुनील केदार आणि समर्थकांविरोधात गुन्हा,विनापरवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी केल्याचा आरोप

Continues below advertisement

Sunil Kedar:सुनील केदार आणि समर्थकांविरोधात गुन्हा,विनापरवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी केल्याचा आरोप
काँग्रेस नेते सुनील केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा --------------------- तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केदार यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन -------------------- विनापरवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी केल्याचा आरोप -------------------- काल रात्री उशिरा धंतोली  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल ------------------

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram