School Students : इयत्ता 3 ते 10च्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी होणार, राज्य सरकारचा निर्णय
abp majha web team
Updated at:
03 Mar 2023 10:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइयत्ता तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्याची पानं समाविष्ट करण्याचा निर्णय, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पाठ्यपुस्तकांमध्येच वह्याची पानं समाविष्ट होणार