Buldhana : लोणारमध्ये विहिरीत अवतरली 'गंगा', विहिरीच्या खोदकामा दरम्यान 40 फुटांवर झरा

 बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील शारा गावातील शेतकरी नंदकिशोर डव्हळे या शेतकऱ्याला. नंदकिशोर यांच्या शेतात कडक उन्हाळ्यात विहिरीचं खोदकाम सुरू असताना जवळपास 40 फुटावर अचानक पाण्याचा मोठा झरा लागला .पाण्याची आवक इतकी आहे की 3 ते 4 फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. चोवीस तासातच विहिरीत 20 फुटांपर्यंत पाणी जमा झाल्याने त्यांनी आता खोदकाम थांबवल आहे. या घटनेने भूगर्भ अभ्यासक सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola