Buldhana : बुलढाण्यात 200 वृद्ध शेतकऱ्यांचं कडाक्याच्या थंडीत आंदोलन, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
Buldhana : कडाक्याच्या थंडीत बुलढाण्यात 200 वृद्ध शेतकऱ्यांचं आंदोलन, दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण
दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बुलढाण्यातील २०० वृद्ध शेतकऱ्याचंं आमरण उपोषण .. कडाक्याच्या थंडीत वृद्ध शेतकऱ्यांचं आंदोलन, आंदोलनात वृद्ध महिला देखील सहभागी .. आंदोलनाचा आजचा चौथा दिवस, प्रशासनाकडून अद्याप आंदोलनाची दखल नाहीच.. वृद्धांच्या आंदोलनाची जिल्हाभरात चर्चा, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातून शेतकरी उपोषणस्थळी दाखल ..