Buldana | कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या गावकऱ्यांना कोरोनाची लागण
Continues below advertisement
कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या गावकऱ्यांना कोरोनाची लागण; अंत्यविधीना उपस्थित असलेल्या 150 पैकी 77 ग्रामस्थांना कोरोना, बुलढाणा नांदुरा तालुक्यातील पोटा गावच्या ग्रामस्थांचा निष्काळजीपणा
Continues below advertisement