एक्स्प्लोर
Mission 150: 'किमान दीडशे जागा लढवणार', BMC निवडणुकीसाठी BJP चा हिंदुत्वाचा नारा; शिंदे गटाची कोंडी?
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) भाजपने (BJP) कंबर कसली असून 'मिशन १५०' जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'भाजप किमान दीडशे जागा लढवणार आहे'. मुंबईत झालेल्या बैठकीत भाजपने पुन्हा एकदा हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढत 'एक है तो सेफ है' हा नारा देण्याचे ठरवले आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी 'घर चलो अभियान' आणि हिंदू मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी 'हिंदू संवाद कार्यक्रम' असे कार्यक्रम राबवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, शिवसेनेचे (Shiv Sena) मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही जागांसाठी आग्रही मागणी केल्याने महायुतीत जागावाटपावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















