एक्स्प्लोर
Bawankule vs Raut : बावनकुळेंचे वादग्रस्त वक्तव्य, व्हॉट्सॲप ग्रुप सर्वेलन्सवर?
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा येथील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'भंडाऱ्यामधल्या सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्सवर टाकले आहेत,' असं खळबळजनक वक्तव्य बावनकुळे यांनी केलं. यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, हे सरकारी पाळत ठेवण्याचे प्रकरण नसून, भाजपच्या 'वॉर रूम' मार्फत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कामावर आणि कमेंट्सवर लक्ष ठेवले जात आहे. याच कार्यक्रमात बावनकुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना बंडखोरी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. 'एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल,' असा थेट इशारा त्यांनी दिला. चुकीच्या बटणामुळे देवेंद्र फडणवीस सरकार आणि मोदी सरकारच्या योजनांना फटका बसेल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?
Akola News : तरुणाने पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत, पत्र लिहिणारा लग्नाळू तरुण ABP Majha वर
Gold Rate Hike : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, तीन दिवसात 5 हजारांनी वाढलं
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















