एक्स्प्लोर
Conversion Row 'अस एग्रीमेंट करून मुलींचं धर्मांतरण करणं चूक', BJP आमदार Sanjay Upadhyay यांचा आरोप
मुंबईत (Mumbai) लिव्ह-इन रिलेशनशिपमधील (Live-in Relationship) एका प्रकरणावरून नवा वाद पेटला असून, भाजप आमदार संजय उपाध्याय (BJP MLA Sanjay Upadhyay) यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'एग्रीमेंट करून मुलींचं धर्मांतरण करणं हे चुकीचंच आहे आणि याच्यावरती कारवाई झाली पाहिजे,' असे खळबळजनक वक्तव्य उपाध्याय यांनी केले आहे. एका मुस्लिम युवकासोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीला एग्रीमेंटच्या नावाखाली अडकवून तिचे धर्मांतरण करण्याचा हा प्रकार असल्याचा दावा त्यांनी केला. विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) कार्यकर्त्यांनी मुलीला परत आणले होते, मात्र ती पुन्हा प्रियकराकडे गेल्याचे समजते. हा करार म्हणजे मुलींच्या शोषणाचा प्रकार असून, या माध्यमातून धर्मांतरण केले जात असल्याचा आरोप उपाध्याय यांनी केला आहे. या गंभीर प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















