एक्स्प्लोर

Gopichand Padalkar On Bhigwan Case : भिगवण प्रकरणात मुलीचं स्टेटमेंट हा बनाव- पडळकर

Gopichand Padalkar On Bhigwan Case : भिगवण प्रकरणात मुलीचं स्टेटमेंट हा बनाव- पडळकर

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील अपहरण (Kidnapping Case) झालेल्या मुलीला शोधण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. 17 फेब्रुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास आई आणि भावासोबत गाडीवरून घरी जात असताना मुलीला पळवून नेण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. घडलेल्या प्रकारानंतर विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. तर काल (18फेब्रुवारी) भिगवण बंदची हाक देण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांकडून जन आक्रोश मोर्चा आयोजन देखील करण्यात आलं. त्यानंतर त्या मुलीने मी स्वतःहून निघून आला असल्याचा व्हिडीओ प्रसारित केला आहे. (Bhigwan Kidnapping Case)

Bhigwan Kidnapping Case: घटना घडून 40 तासांहून अधिकचा काळ लोटला, अद्याप तरुणी सापडेना तर दुसरीकडे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी तिच्यावर दबाव टाकून हा व्हिडीओ बनवला असल्याचा आरोप केलाय. तर लवकरात लवकर पोलिसांनी मुलीला शोधावं, नाहीतर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांना दिला. आज 17 फेब्रुवारीला चार वाजल्यापासून पोलिसांची सहा पथक मुलीचा शोध घेत आहे. तर जवळपास 40 तास होत आले तरी मुलीचा शोध पोलिसांना लागला नाही. त्यामुळे आता नागरिकांचा रोष वाढत चालला असून या मुलीला शोधणं हे पोलिसांपुढचं आव्हान असणार आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 March 2026: आजचा रविवार दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य वाचा..
आजचा रविवार दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य वाचा..
प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget