BJP Meeting : राज्यातील राजकीय घडामोडीनंतर आता भाजपच्या आमदारांची बैठक : ABP Majha

Continues below advertisement

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर आता भाजपच्या आमदारांची बैठक
----
विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांसोबत बैठक उद्या संध्याकाळी महत्वाची बैठक
---
मुंबईतल्या गरवारे क्लब येथे बैठकीचं आयोजन
----
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार राहणार उपस्थित
---
नव्या राजकीय घडामोडीनंतर भाजपमध्ये काही आमदार नाराज असल्याची चर्चा होती
---
या नाराज आमदारांची नाराजी या बैठकीत दूर केली जाणार असं सूत्रांकडून कळतंय  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram