Maharashtra Politics : भाजपचं 'मिशन 2024' सुरु, शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने बाईक रॅली
Continues below advertisement
शिर्डी लोकसभा मतदारसंघात संवाद मेळाव्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात आले.. त्यावेळी भाजपच्या वतीने बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री बुलेटवर स्वार झाल्याचं पाहायला मिळालं...
Continues below advertisement