Bhandara Nana Patole: 'मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो' नाना पटोलेंचं विधान व्हायरल ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Jan 2022 05:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडारा जिल्ह्यात काल जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात निसटता पाय मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. काल संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभे दरम्यान नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केले आहे. असा व्हिडिओ भंडारा जिल्ह्यात वायरल होत आहे.