Bhandara Bridge : भंडाऱ्यातील पुलाला तडे; अपघाताची शक्यता; दोन वर्षांपासून वाहतूक सुरू
abp majha web team
Updated at:
29 Feb 2024 01:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhandara Bridge : भंडाऱ्यातील पुलाला तडे; अपघाताची शक्यता; दोन वर्षांपासून वाहतूक सुरू भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या रामटेक-तुमसर-गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावरील तुमसर जवळील उड्डाण पुलाला तडे गेलेत. या उड्डाणपूलाचे अद्याप उद्घाटन झालेले नसतानाही पूल गेल्या दोन वर्षांपासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. तर पुलाला तडे गेल्याने मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केलीय. तर याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...