Bhagat Singh Koshyari: ठाकरेंंकडे बहुमत नव्हतं म्हणुनच त्यांनी राजीनामा दिला - भगतसिंग कोश्यारी

Continues below advertisement

Bhagat Singh Koshyari: ठाकरेंंकडे बहुमत नव्हतं म्हणुनच त्यांनी राजीनामा दिला - भगतसिंग कोश्यारी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज लागलाय..सत्तासंघर्षाच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकार वाचलंय.. 
या निकालाच्या वाचनादरम्यान न्यायमूर्तींनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भूमिकेवर ताशेरे ओढले..सत्तासंघर्षाच्या या सगळ्या घडामोडीनंतर तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रजन वशिष्ठ यांनी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram