एक्स्प्लोर
Online Shopping Fraud: 'कंपनीने फसवणूक केली',Premanand ने मागवला Samsung Z Fold, आत सापडली फरशी
बंगळूरु (Bengaluru) मध्ये ऑनलाईन शॉपिंगमध्ये (Online Shopping) फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमानंद नावाच्या व्यक्तीने तब्बल एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा सॅमसंग झेड फोल्ड (Samsung Z Fold) स्मार्टफोन मागवला होता, मात्र त्यांना पार्सलमध्ये फोनऐवजी चक्क फरशीचा तुकडा मिळाला. प्रेमानंद यांनी, 'कंपनीने आपली फसवणूक केली,' असा थेट आरोप केला आहे. त्यांनी या महागड्या फोनची संपूर्ण रक्कम क्रेडिट कार्डद्वारे भरली होती आणि त्यांना नियोजित तारखेला डिलिव्हरी देखील मिळाली होती. मात्र, पार्सल उघडल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
महाराष्ट्र
Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















