Beed : बीडमधील युवासंवाद कार्यक्रमात शिवसेना कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली ABP Majha

Continues below advertisement

बीडमधील युवासंवाद कार्यक्रमात शिवसेना कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली. राज्यभर कोरोनाचे सावट असताना देखील नाट्यगृहात राजकीय कार्यक्रम कसे होतात असा प्रश्न विचारण्यात येत आहे. गर्दी टाळा नियम पाळा असे मुख्यमंत्र्यांकडून आवाहन सातत्याने मिळत असताना देखील राजकीय कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळतो आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram