एक्स्प्लोर
Beed Doctor Death: 'पुरावे नष्ट करुन आरोपी सरेंडर झाला', पीडितेच्या भावाचा पोलिसांवर गंभीर आरोप
बीडमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकर याच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, तर दुसरीकडे कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. 'पुरावे नष्ट करुन आरोपी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशी सरेंडर झाला', असा गंभीर आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी व्हावी आणि खटला बीडमधील फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तपास पारदर्शकपणे होईल असे आश्वासन दिले असून, आत्महत्येच्या दिवशी पीडित डॉक्टर आणि आरोपी प्रशांत बनकर यांच्यात वाद झाल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















