Shirdi Congress : काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला, बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 08:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला.राहाता तालुक्यातील लोणी गावातील घटना. हल्ल्यात शहराध्यक्ष सचिन चौगुलेंसह शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश आरने गंभीर जखमी.