Bachchu Kadu Sanjay Rathod : शिंदे गट फुटण्याच्या भीतीने मला मंत्रिपद दिलं नाही : बच्चू कडू
abp majha web team
Updated at:
10 Aug 2022 04:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे समर्थक अपक्ष आमदारांना संधी मिळालेली नाही. त्यात बच्चू कडू यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कडू यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.