एक्स्प्लोर
Ravikant Tupkar : शेतकरी कर्जमाफीच्या बैठकीत Devendra Fadnavis प्रचंड चिडचिड करत होते
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. 'सरकारने दगा-फटका केल्यास रक्तरंजित आंदोलन होईल,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. 'महाएल्गार मोर्चा' (Maha Elgar Morcha) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आंदोलनात, संपूर्ण कर्जमाफीची (Loan Waiver) मागणी प्रमुख आहे. या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (National Highway-44) रोखून धरण्यात आला होता, ज्याची दखल उच्च न्यायालयालाही घ्यावी लागली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 'रेल रोको' करण्याचा इशाराही देण्यात आला होता. सरकारने चर्चेनंतर ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिले असले तरी, दिलेल्या शब्दाला जागले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असेही कडू यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























