एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Farmer Protest: '4 वाजेपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर Ramgiri वर कूच करू', बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा
शेतकरी कर्जमाफीच्या (Farmer Loan Waiver) मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा 'महाएल्गार मोर्चा' (Mahailgar Morcha) अमरावतीहून नागपूरमध्ये (Nagpur) दाखल झाला आहे. 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय सरकारनं तातडीनं घ्यावा, दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत निर्णय घ्यावा नाहीतर रामगिरी बंगल्याकडे (Ramgiri Bungalow) आम्ही हजारोंच्या संख्येनं कूच करू', असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. यापूर्वीच्या बैठकांमधून काहीच निष्पन्न झाले नाही असे सांगत, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यास कडू यांनी नकार दिला आहे. मोर्चा सोडून चर्चेला आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही ते म्हणाले. आपल्या मागण्या मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना मेसेजद्वारे पाठवल्या असून, सरकार सायंकाळपर्यंत निर्णय घेईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
CMST Bag Found : मुंबईतील CSMT बाहेर संशयास्पद बॅग; परिसरात काही काळ तणाव
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























