एक्स्प्लोर
Farmer Protest: 'धनदांडग्यांना कर्जमाफी नको', Bacchu Kadu यांची मागणी, सरकारी नोकर-Pensioners वगळा
आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये, अशी रोखठोक भूमिका आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मांडली आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 'सरकारी नोकर, पेन्शन घेणाऱ्या आणि टॅक्स वाचवण्यासाठी शेती करणाऱ्या धनदांडग्यांना कर्जमाफी देऊ नका,' असे स्पष्ट विधान बच्चू कडू यांनी केले आहे. त्यांच्या मते, गरजवंत शेतकरी शोधून केवळ त्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा. 'डिजिटल इंडिया'मुळे (Digital India) हे काम अवघ्या पाच-दहा मिनिटांत होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मनोज जरांगे-पाटील हे मराठा नेते म्हणून नव्हे, तर एक शेतकरी म्हणून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत असल्याचे कडू यांनी सांगितले. 'जातीच्या राजकारणात माझा शेतकरी मेला नाही पाहिजे,' असे म्हणत त्यांनी सर्व नेत्यांना शेतकऱ्यांच्या लढाईसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























