Babanrao Taywade : कुणबी नोंदीचा आकडा फुगलेला; अनेक ठिकाणी एकाच व्यक्तीचे दस्ताऐवज - बबनराव तायवाडे
abp majha web team
Updated at:
20 Dec 2023 01:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBabanrao Taywade : कुणबी नोंदीचा आकडा फुगलेला; अनेक ठिकाणी एकाच व्यक्तीचे दस्ताऐवज - बबनराव तायवाडे जात प्रमाणपत्र संदर्भात रस्त्याचे नाते कोणते व त्याचे काय निकष असेल या संदर्भात आपल्याकडे आधीच कायदे आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी या संदर्भात नव्याने अटीशर्तीं ची मागणी केली त्याची गरज नसल्याचे मत बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.