Babanrao Gholap :लोकसभेआधी ठाकरे गटाला शिर्डीमध्ये मोठा धक्का; बबनराव घोलप शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Babanrao Gholap :लोकसभेआधी ठाकरे गटाला शिर्डीमध्ये मोठा धक्का; बबनराव घोलप शिंदेंच्या शिवसेनेत जाणार राजीनामा देऊन २ महिने झाले, कुणी संपर्क न केल्याने शिंदे गटात जातोय' ----- नार्वेकरांवर आरोप करत बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र ------ मिलिंद नार्वेकर शिपाई माणूस, बबन घोलप यांची टीका ------ पक्ष फुटतो तरी नार्वेकरांचं ऐकलं जातं- घोलप ------ मला संपर्कप्रमुख पदावरुन का काढलं याचं उत्तर त्यांच्याकडे नाही- घोलप