Baba siddique Special Report : बाबा सिद्दीकी, झिशान सिद्दीकी अजित पवारांसोबत जाणार ?
abp majha web team
Updated at:
02 Feb 2024 10:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaba siddique Special Report : बाबा सिद्दीकी, झिशान सिद्दीकी अजित पवारांसोबत जाणार ? बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यास मुस्लिम समाज त्यांना माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलीये.