Ashish Shelar : उत्तर मध्य मुंबईत Poonam Mahajan यांनाच पसंती : आशिष शेलार
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 06:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAshish Shelar : उत्तर मध्य मुंबईत Poonam Mahajan यांनाच पसंती : आशिष शेलार
उत्तर मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना अजून भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे असं मानण्यास हरकत नाही. याचं कारण म्हणजे आशिष शेलार यांनीच तसे संकेत दिले आहेत. आवडीचे खाणे, राजकीय तानेबाने या एबीपी माझाच्या स्पेशल शोमध्ये शेलार बोलत होते.