Anjali Damania on chhagan Bhujbal : भुजबळ भाजपच्या वाटेवर?, दमानिया यांची पोस्ट चर्चेत
abp majha web team
Updated at:
02 Feb 2024 08:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झालीये..याचं कारण म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली एक पोस्ट.. छगन भुजबळांवर टीका करत अंजली दमानिया यांनी भाजपवरही निशाणा साधलाय.. त्यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात